बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण व उत्सव आहे. हा सण जगभरात विशेषत: भारतात वैशाख पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत.आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतामुळे तथागत बुद्धांना जगातील महापुरुष व गुरू मानले जाते. बुद्ध पौर्णिमेला बोधगया येथे जगभरातून बौद्ध अनुयायी येतात आणि प्रार्थना करतात. बिहारमधील बोधगया हे बौद्ध धर्मानुयायांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. गृहत्यागानंतर सिद्धार्थांनी सत्याच्या शोधासाठी सात वर्ष कठोर तपश्चर्या व साधना केली आणि त्यांना त्यानंतर त्यांना बोधगया येथील एका-बोधिवृक्षाखाली बुद्धत्व किंवा ज्ञानप्राप्ती झाली. ही घटना वैशाख पौर्णिमेला झाली. तेव्हापासून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखला जातो.
Bodh Gaya in Bihar is a holy pilgrimage site for Buddhists. After leaving home, Siddhartha underwent seven years of rigorous penance and sadhana in search of truth, after which he attained enlightenment under a single Bodhi tree at Bodhgaya. The incident took place on Vaishakh Pournima. Since then, this day has been known as Buddha Pournima.
जगातील दु:ख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुध्दांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. दु:ख कशामुळे उत्पन्न होते, यासबंधी विचार करता त्यांना आढळून आले की, हे सर्व लोभामुळे, तृष्णेमुळे उत्पन्न होते. एकाच वस्तूबद्दल दोन व्यक्तींच्या मनात तृष्णा उत्पन्न झाली म्हणजे ती वस्तू स्वत:ला मिळविण्याकरीता भांडण-तंटे, झगडा, हाणामारी आलीच. तेव्हा तृष्णा हे दु:खाचे मूळ आहे, असे दुसरे आर्य सत्य त्यांना उमजले.
ज्या ज्या गोष्टीला एखादे कारण आहे ती ती गोष्ट, कारण नाहीसे केले म्हणजे, विरोध पावते, नष्ट होते. हे अबाधित तत्त्व आहे. म्हणून त्या दु:खाचा निरोधही होऊ शकतो, हे तिसरे आर्य सत्य त्यांना समजले. निरोध होऊ शकतो तर तो प्राप्त करुन घेण्याचा मार्ग असलाच पाहिजे, हे चौथे आर्य सत्यही त्यांना कळून आले. यालाच आर्य अष्टांगिक मार्ग म्हणतात.
आपल्या प्रत्येकामधील ‘छोटे मन’ आपणास समर्पण आणि त्याग करू देत नाही. ते सतत मला हे करायचे आहे, मला ते करायचे आहे असे भटकतच असते. मी हे मिळवेन आणि मी ते मिळवेन.असे काय आहे जे मिळवायचे आहे, याबद्धल सजग झाल्यावर तुम्ही त्याग कराल, समर्पण घडेल आणि ध्यान लागू लागेल. हे म्हणजे आयुर्वेदिक मसाज करून घेण्यासारखे आहे. तुम्हाला फक्त मसाज टेबलवर झोपायचे असते. बाकी काहीही करावे लागत नाही. सारे काही केले जाते. तसेच ध्यान सुद्धा केले जाईल. तुम्ही फक्त ध्यानाला बसा आणि ध्यान घडेल.
बुद्धांचा अष्टांगिक मार्ग:
भगवान बुद्धाच्या मते कोणत्याही बाबीत अति करणे टाळावे. भोगात आणि त्यागात दोन्ही अति नको असे बुद्ध म्हणतात. कामसुखात मश्गूल रहाणे चुकीचे तसेच शरीराला अत्याधिक त्रास देऊन तपस्या करणे हेही चुकीचेच. तथागताने ही दोन्ही टोके सोडून देत मध्यम मार्ग आचरण्याचा सल्ला दिला आहे. त्यालाच अष्टांगिक मार्ग असे म्हणतात. याच मार्गाने शांती, ज्ञान आणि निर्वाण प्राप्त करता येते. हा मार्ग असा आहे.
१. सम्यक दृष्टी- दुःखाचे ज्ञान, दुःखोदयाचे ज्ञान आणि दुःखनिरोधाचे ज्ञान याकडे हा मार्ग घेऊन डातो. दुःखाकडे सम्यक नजरेने पाहण्याची ही दृष्टी आहे.
२. सम्यक संकल्प- निष्काम तथा अनासक्ती संकल्प, अहिंसा संबंधी संकल्प किंवा अद्रोहाविषयीच्या संकल्पाला सम्यक संकल्प म्हणतात.
३. सम्यक वचन- खोटे बोलणे सोडणे, चुगली न करणे, कठोर न बोलणे, वायफळ गप्पा सोडणे म्हणजे सम्यक वचन पाळणे.
४. सम्यक कर्मांत- प्राणी हिंसेपासून दूर रहाणे. चोरी न करणे. दिल्याशिवाय न घेणे, कामोपभोगापासून विरक्त होणे हे सम्यक कर्मांत येते.
५. सम्यक आजीव- जीवन जगताना मिथ्या असलेल्या गोष्टी सोडून देत जीवनभर टिकणार्या चांगल्या गोष्टी तेवढ्या करणे म्हणजे सम्यक आजीव.
६. सम्यक व्यायाम- पाप उत्पन्न न होऊ देण्याचा निश्चय करणे. कष्ट करणे, कामधंदा करणे. मनावर नियंत्रण मिळविणे. सत्यकर्म करणे हे सम्यक व्यायामात येते.
७. सम्यक स्मृती- वार्धक्य, मृत्यू या दैहिक अनुभवाविषयी सम्यक दृष्टी बाळगणे. राग, लोभादी अवगुणांना सोडून देणे. थोडक्यात स्मृतीत दडून बसलेल्या विकारांना बाहेर काढणे.
८. सम्यक समाधी- सम्यक समाधीचा रस्ता चार पायर्यातून जातो. पहिल्या पायरीला ध्यान करताना उगाचच येणारे विचार आणि वितर्क यांचा लोप होतो. दुसर्या पायरीवर प्रती, सुख व एकाग्रहता या तीन वृत्ती रहातात. तिसर्यामध्ये प्रीतीही निघून जाते. फक्त सुख व एकाग्रता रहाते. चौथ्या ध्यानात सुखही जाते फक्त उपेक्षा व एकाग्रता रहाते.
दु:ख, दु:खकारण, दु:ख निरोधा व दु:ख निरोधाचा मार्ग ही बुद्धांनी सांगितलेली चार आर्यसत्ये आहेत. त्यातून बाहेर पडण्यासाठी हा अष्टांगिक मार्ग उपयोगी पडतो.
१. अनिश्वरवाद-
बुद्ध इश्वरी सत्ता मानत नाहीत. ही जगरहाटी प्रतित्यसमुत्पादाच्या नियमावर चालते असा त्यांचा विश्वास आहे. प्रतित्यसमुत्पाद म्हणजे कार्यकारण भाव. कार्यकारण साखळीमध्ये अनेक चक्र आहेत. त्यांना बारा विभागात विभाजित केले आहे. त्यामुळे हे ब्रम्हांड चालविणारा कुणी एक व्यक्ती नाही. त्याला कोणी उत्पन्न केलेले नाही. कारण उत्पत्तीचा विचार केल्यास अंतही येतो. त्यामुळे प्रारंभही नाही आणि अंतही.
२. अनात्मवाद.
अनात्मवाद म्हणजे आत्मा नाही असे नाही. आत्मा म्हणजे चेतनेचा न थांबणारा वाहता प्रवाह. हा प्रवाह जडाशी संपर्कात येऊ शकतो आणि अंधारात लीनही होऊ शकतो. स्वतःला जाणून घेतल्याशिवाय आत्मवान होता येणार नाही. निर्वाणाच्या अवस्थेतच स्वत-ला जाणून घेता येते. मृत्यूनंतर आत्मा महासुसुप्तिमध्ये गायब होऊ शकतो. अनंतकाळ तो अंधारात पडून राहू शकतो वा लगेचचा दुसरा जन्म घेऊन पुन्हा एकदा जगरहाटीत येऊ शकतो.
३. क्षणिकवाद-
या ब्रह्मांडात सर्व काही क्षणिक आहे. नश्वर आहे. काहाही कायमस्वरूपी रहाणारे नाही. सगळे काही बदलत जाणारे आहे. शरीर आणि ब्रह्मांड म्हणजे रथासारखे आहे. रथाचे घोडे, चाक व पालखी काढून घेतल्यास रथाला अस्तित्व उरणार नाही. तसेच शरीर व ब्रह्मांड परस्परांपासून दूर नेल्यास परस्पर अस्तित्वाला अर्थ उरणार नाही.
गौतम बुद्धांचे अनमोल विचार :
* ज्याला हेतुपुरस्सर खोटं बोलण्यात लाज वाटत नाही, ती व्यक्ती कुठलाही पाप करू शकते. म्हणून हृद्यात ठरवून घ्यावे की मी विनोद करतानादेखील असत्य बोलणार नाही.
* हे लोकं कसे आहेत. सांप्रदायिक मतांमध्ये पडून विविध प्रकाराचे तर्क प्रस्तुत करतात आणि सत्य - असत्य दोन्ही मांडतात, अरे पण सत्य तर जगात एकच आहे, अनेक नव्हे.
* सत्यवाणीच अमृतवाणी आहे, सत्यवाणीच सनातन धर्म आहे। सत्य, सदर्थ आणि सधर्मावर संत सदैव दृढ असतात.
* असत्य बोलणारे नरक भोगतात. आणि ते ही नरकात जातात जे करून, आम्ही केले नाही असे म्हणतात.
* ज्याला खोटं बोलायला लाज वाटत नाही, त्याचे साधूपण रिकाम्या मटक्याप्रमाणे आहे. साधुतेचे एक थेंबदेखील त्याच्या हृदयात नाही.
* सभेत, परिषदेत किंवा एकांतात कोणाशीही खोटे बोलू नये. खोटे बोलण्यासाठी दुसर्याला भाग पडू नये. असत्य बोलण्यासाठी प्रोत्साहित करू नये. असत्याचा परित्याग केला पाहिजे.
* जीवनात हजारो युद्ध जिंकण्यापेक्षा स्वत:वर विजय प्राप्त करणे सर्वोत्तम ठरेल. मग जीत नेहमी आपलीच होणार, ही जीत तुमच्याकडून कोणीच हिसकावून घेऊ शकणार नाही
* हजारो पोकळ शब्दांपेक्षा एकच चांगला शब्द योग्य आहे ज्यामुळे शांती नांदेल.
* संतोष सर्वात मोठे धन आहे, निष्ठा सर्वात मोठे संबंध आहे आणि आरोग्य सर्वात मोठे उपहार आहे.
धन्यवाद ....
धन्यवाद ....
------------------------------------------------------------------------------------------------------------
Marathi to English Translation :
Buddha Jayanti or Buddha Pournima is the most important festival and celebration of Buddhists. This festival is celebrated all over the world especially in India on the day of Vaishakh Purnima.
On this day, Tathagata Gautama Buddha's birth, enlightenment and Mahaparinirvana all three events have taken place. Buddhist followers from all over the world come and pray at Bodh Gaya on Buddha Pournima.
Bodh Gaya in Bihar is a holy pilgrimage site for Buddhists. After leaving home, Siddhartha underwent seven years of rigorous penance and sadhana in search of truth, after which he attained enlightenment under a single Bodhi tree at Bodhgaya. The incident took place on Vaishakh Pournima. Since then, this day has been known as Buddha Pournima.
Lord Gautama Buddha followed various paths to eradicate world suffering. Thinking about what caused the pain, they found that it was all due to greed, craving. The desire for the same thing arose in the minds of two people, which meant quarrels, fights, fights to get that thing for themselves. Then they realized the second Aryan truth that craving is the root of sorrow.
The thing that has a reason, that thing, because the cause disappears, is opposed, destroyed. This is an unbreakable principle. So that grief can also be prevented, this third Arya truth they understood. The fourth Arya Satya also came to know that if there can be restraint, there must be a way to achieve it. This is called the Aryan Eightfold Path.
The ‘little mind’ in each of us does not allow you to surrender and give up. It's just that I want to do this, I want to do that. I will get it and I will get it. When you become aware of what you want to get, you will give up, surrender will happen and meditation will start. This is like getting an Ayurvedic massage. All you have to do is lie down on the massage table. There is nothing else to do. Everything is done. There will also be meditation. You just sit and meditate and meditation will happen.
The Eightfold Path Of The Buddha :
According to Lord Buddha, exaggeration should be avoided in any case. The Buddha says that there is no need for excess in both suffering and sacrifice. It is wrong to be engrossed in sexual pleasure and it is also wrong to do penance by torturing the body excessively. Tathagata has advised to give up both these extremes and take a middle path. This is called the eightfold path. This is the only way to attain peace, knowledge and Nirvana. This is the way it is.
1. Righteous vision - this knowledge leads to the knowledge of sorrow, the knowledge of sorrow and the knowledge of prevention of sorrow. This is the vision of looking at sorrow with a proper eye.
2. Samyak Sankalp - Nishkam and Anasakti Sankalp, Sankalp on non-violence or Sankalp on Adroha is called Samyak Sankalp.
3. Proper Promise - To stop lying, not to gossip, not to speak harshly, not to gossip is to keep the right word.
4. Righteous deeds - to stay away from animal violence. Not to steal. Not taking without giving, being disinterested in sexual intercourse comes in Samyak Karma.
5. Samyak Ajiv- Samyak Ajiv is to do the good things that last a lifetime by giving up the things that are false in life.
6. Proper Exercise - Determining to avoid sin. To toil, to work. Gaining control of the mind. Doing Satyakarma is a proper exercise.
7. Accurate Memory - Accurate vision of the physical experience of old age, death. Giving up anger, greedy vices. Briefly bring out the disorders that linger in memory.
8. Samyak Samadhi - The road to Samyak Samadhi goes through four steps. Meditation on the first step eliminates the thoughts and arguments that come naturally. On the second step are the three attitudes of copy, happiness and concentration. In the third, love also goes away. Only happiness and concentration remain. Happiness goes to the fourth meditation, only neglect and concentration remain.
The four Aryan truths taught by the Buddha are the path of sorrow, the cause of sorrow, the prevention of sorrow and the path of sorrow. This octagonal path is useful to get out of it.
The Three Principles of Buddhism:
1. Atheism-
Buddhas do not believe in divine power. He believes that this Jagarhati follows the rules of pratityasamutpada. Pratityasamutpada means causal price. There are many cycles in the causal chain. They are divided into twelve sections. So there is no one person running this universe. No one produced him. Because if you think about the origin, the end also comes. So there is no beginning and no end.
2. Atheism.
Anatomism does not mean that there is no soul. The soul is the uninterrupted flowing stream of consciousness. This current can come in contact with the root and can also be absorbed in the dark. One cannot be self-aware without knowing oneself. One can know oneself only in the state of Nirvana. After death, the soul may disappear into a trance. For eternity he may lie in darkness, or he may soon be reborn in Jagarhati.
3. Ephemeralism-
Everything in this universe is fleeting. Is mortal. Nothing lasts forever. Everything is changing. The body and the universe are like chariots. If the horses, wheels and palanquins of the chariot are removed, the chariot will not survive. Also, if the body and the universe are taken away from each other, mutual existence will not make sense.
Precious Thoughts of Gautama Buddha:
A person who is not ashamed to lie on purpose can commit any sin. So make up your mind that I will not lie even when I am joking.
* How are these people. They fall into sectarian opinions and present different kinds of arguments and present both truth and falsehood. Oh, but the truth is one in the world, not many.
* Satyavani is Amritvani, Satyavani is Sanatan Dharma. Saints are always firm on truth, righteousness and righteousness.
* Those who tell lies suffer hell. And they go to hell by which, they say, we didn't.
* He who is not ashamed to lie, his sadhupana is like an empty pot. Not even a drop of piety is in his heart.
* Better a poor horse than no horse at all. Then the victory will always be yours, no one will be able to snatch this victory from you
* There is only one better word than a thousand hollow words that will bring peace.
* Satisfaction is the greatest wealth, loyalty is the greatest relationship and health is the greatest gift.
thanku.....




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा