कुठून आला हा रोग ? नांव त्याच कोरोना , कोरोना कोरोना . कोरोनानं सार्या विश्वाचा नाश केला . म्हणून प्रत्येकाने स्वतः चाच बचाव केला . प्रत्येकाला हवा हवा वाटणारा माणूस परका झाला ? जणू काही संवादच संपुष्टात आला . देशातील अर्थ व्यवस्थेचा कणाच मोडला , अन् प्रत्येकाचा रोजगार बुडाला कथा कुणाची व्यथा कुणाला ? असा प्रश्न निर्माण झाला अनेकांचा रोजगार बुडाला . जो तो बेघर झाला दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला ? ज्याचं हातावरच पोट आहे , तो मात्र उपाशी राहिला . आणि कुणीतरी आपल्याला मदत करील या या आशेवरती राहिला ? ------------------------------------------------------------------------------------------------------------------------- TRANSLATE TO MARATHI TO ENGLISH . Where did the disease come from? Name the same corona, corona corona. Corona destroyed the whole universe. So everyone defended themselves. The man everyone wants to...
नमस्कार मित्र /मैत्रिणींनो , मी हा माझा ब्लॉग अशा साठी तयार केलेला आहे की , या मध्ये तुम्हाला नवनवीन कविता , लेख , चारोळी, व समाजप्रबोधन करणारे विचार वाचायला मिळतील .