* दिवसा मागून दिवस गेले * दिवसा मागून दिवस गेले , राहील्या फक्त आठवणी . तुझ्याकडे पाहण्यातच दिवस चाललेत , कधी बोलायला वेळचं मिळाला नाही ? म्हणून आज मनाशी खूप ठरवलंय , आज तुझ्याशी नक्की बोलायचे . आणि मनातले सर्व काही सांगायचे पण तशी कधी वेळ भेटली नाही . आणि आज कधी तुझ्याशी बोलायला जमलेच नाही . समोर तू माझ्या नेहमी यायचीस , मी मात्र तुला दुरूनच पाहायचो. मनातूनच खूप काही बोलायचो ? आणि यातच माझं समाधान मानायचो . यातच माझं समाधान मानायचो .
नमस्कार मित्र /मैत्रिणींनो , मी हा माझा ब्लॉग अशा साठी तयार केलेला आहे की , या मध्ये तुम्हाला नवनवीन कविता , लेख , चारोळी, व समाजप्रबोधन करणारे विचार वाचायला मिळतील .