घाबरून जाण्याची गरज नाही.
कामासाठी उशीर झाल्यास आपण कधी कधी असेच विना तिकिट प्रवास करण्याचा निर्णय घेतो. पण मनात टीसी ने पकडले तर काय होईल अशी सारखी धाकधूक चालू असते. त्यात भारतीय लोकसंख्या इतकी वाढली आहे की करोडो लोक रोज रेल्वेने प्रवास करत असतात. परिणामी तिकीट खिडकीवर भली मोठी रांग लागलेली असते. मग बहुतांश वेळा लोक विना तिकीट प्रवास करण्याचा मार्ग अवलंबत असतात.
त्याचप्रमाणे कधीकधी घाईघाईत रेल्वे तिकीट गहाळ
होते. आणि नेमके त्याच दिवशी टीसी पकडतो आणि अव्वाच्या सव्वा दंडाची रक्कम वसूल
करतो त्यामुळे नक्कीच त्रेधा तिरपीट उडते. लोकांना तिकिटे मिळत नाहीत आणि टीसीने
जास्त दंडाची रक्कम घेतल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे, आतापर्यंत बरीच प्रकरणे नोंदवली गेली
आहेत. ज्यामध्ये टीसीद्वारे लोकांकडून अवैध बंदोबस्त केला जात आहेत, परंतु आता असे होणार नाही, भारतीय रेल्वेने अलीकडे अशी सुविधा सुरू
केली आहे ज्याद्वारे तुम्ही ट्रेनमध्येही तिकिटे काढू शकता.
लोक तिकीट न घेता घाईत ट्रेनमध्ये चढतात आणि त्यानंतर त्यांना भीती वाटते की जर टीसीने पकडले तर तुम्हाला भरपूर दंड भरावा लागेल, पण आता असे झाल्यास तुम्ही घाबरून जाण्याची गरज नाही कारण भारतीय रेल्वे मंत्रालयाने एक नवी घोषणा केली आहे. ह्या घोषणेनुसार तुम्हाला घाई असल्यास व तुम्ही तिकीट खिडकीवर तिकीट काढू न शकलात तर रेल्वेमध्येच तिकिट घेऊ शकतात.
लोक तिकीट न घेता घाईत ट्रेनमध्ये चढतात आणि त्यानंतर त्यांना भीती वाटते की जर टीसीने पकडले तर तुम्हाला भरपूर दंड भरावा लागेल, पण आता असे झाल्यास तुम्ही घाबरून जाण्याची गरज नाही कारण भारतीय रेल्वे मंत्रालयाने एक नवी घोषणा केली आहे. ह्या घोषणेनुसार तुम्हाला घाई असल्यास व तुम्ही तिकीट खिडकीवर तिकीट काढू न शकलात तर रेल्वेमध्येच तिकिट घेऊ शकतात.
लोक तिकीट न घेता घाईत ट्रेनमध्ये चढतात आणि
त्यानंतर त्यांना भीती वाटते की जर टीसीने पकडले तर तुम्हाला भरपूर दंड भरावा
लागेल, पण आता असे झाल्यास तुम्ही घाबरून
जाण्याची गरज नाही कारण भारतीय रेल्वे मंत्रालयाने एक नवी घोषणा केली आहे. ह्या
घोषणेनुसार तुम्हाला घाई असल्यास व तुम्ही तिकीट खिडकीवर तिकीट काढू न शकलात तर
रेल्वेमध्येच तिकिट घेऊ शकतात.
रेल्वेचे तिकिट नसल्यास काय करावे ?
जर तुमच्याकडे तिकीट नसेल तर तुम्ही १० रुपये
अतिरिक्त फी भरून टीसीकडून तिकिट घेऊ शकता. त्यासाठी टीसीला एक मशीन दिले गेले आहे
ज्याद्वारे तो तुम्हाला जिथे जायचे आहे त्या ठिकाणच्या तिकीट रक्कमे प्रमाणे
तुमच्याकडून भाडे घेऊन तिकीट देऊ शकेल. हे हेलड मशीन रेल्वेच्या प्रवासी आरक्षण
प्रणालीच्या सर्व्हरशी कनेक्ट आहे. सध्या ही सुविधा फक्त सुपरफास्ट गाड्यांसाठी
सुरू करण्यात आली आहे, परंतु लवकरच इतर गाड्यांमध्येही ही सुविधा सुरू केली
जाईल.
त्यामुळे घाईने अनेकदा रेल्वेचे तिकीट घेण्यास
विसरलात किंवा तिकीट गहाळ झाले अशा प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. जर
तुम्ही तिकीट न काढता घाई घाईत ट्रेनमध्ये चढलात तर तुम्हाला तिकीट तपासणी
करण्यापूर्वी टीसीशी संपर्क साधावा लागेल आणि टीसी ला योग्य ते कारण देऊन
त्यांच्याकडून अतिरिक्त १० रु देऊन तिकिट घ्यावी लागेल, तिकिट तपासणी दरम्यान जर तुम्ही पकडले
गेलात तर मात्र तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकत नाही. मग मात्र तुम्हाला दंड भरावा
लागेल, म्हणून जर आपल्याला दंड टाळायचा असेल तर
ट्रेनमध्ये जाताना टीसीकडून तिकिट घ्यावी.
धन्यवाद.....
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
translation marathi to english
We sometimes decide to travel without a ticket if we are late for work. But in my mind, there is a lot of speculation about what will happen if TC catches me. The Indian population has grown so much that millions of people travel by train every day. As a result, there is a long queue at the ticket window. Then most of the time people rely on the way to travel without a ticket.
What if TC catches you
traveling without a ticket ?
Similarly, train tickets are sometimes missing in a hurry. And on the very same day, TC catches up and collects the amount of Awwa's Savva fine, so of course Tredha flips. People are not getting tickets and TC is suffering due to high fines, so many cases have been reported so far. In which illegal arrangements are being made by the people through TC, but it will not happen now, Indian Railways has recently launched a facility through which you can also get tickets in the train.
People get on the train in a hurry without getting a ticket and then they are afraid that if you get caught by TC you will have to pay a lot of fine, but now if that happens you don't have to panic as the Indian Railways Ministry has made a new announcement. According to the announcement, if you are in a hurry and you can't get a ticket at the ticket window, you can get a ticket on the train.
What to do if you don't have a train ticket?
If you do not have a ticket, you can get a ticket from TC by paying an additional fee of Rs. For this, TC has been given a machine through which it can charge you a ticket for the place where you want to go. This handheld machine is connected to the server of the railway's passenger reservation system. Currently, the facility is only available for superfast trains, but will soon be rolled out to other trains as well.
This will be a great relief to the passengers who often forgot to get the train ticket in a hurry or lost the ticket. If you get on the train in a hurry without getting a ticket, you have to contact TC before checking the ticket and TC has to give them the reason and pay extra Rs. . Then you have to pay the fine, so if you want to avoid the fine, just go by train
thanku ...








टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा