* दिवसा मागून दिवस गेले *
दिवसा मागून दिवस गेले ,
राहील्या फक्त आठवणी .
तुझ्याकडे पाहण्यातच दिवस चाललेत ,
कधी बोलायला वेळचं मिळाला नाही ?
म्हणून आज मनाशी खूप ठरवलंय ,
आज तुझ्याशी नक्की बोलायचे .
आणि मनातले सर्व काही सांगायचे
पण तशी कधी वेळ भेटली नाही .
आणि आज कधी तुझ्याशी बोलायला जमलेच नाही .
समोर तू माझ्या नेहमी यायचीस ,
मी मात्र तुला दुरूनच पाहायचो.
मनातूनच खूप काही बोलायचो ?
आणि यातच माझं समाधान मानायचो .
यातच माझं समाधान मानायचो .
दिवसा मागून दिवस गेले ,
राहील्या फक्त आठवणी .
तुझ्याकडे पाहण्यातच दिवस चाललेत ,
कधी बोलायला वेळचं मिळाला नाही ?
म्हणून आज मनाशी खूप ठरवलंय ,
आज तुझ्याशी नक्की बोलायचे .
आणि मनातले सर्व काही सांगायचे
पण तशी कधी वेळ भेटली नाही .
आणि आज कधी तुझ्याशी बोलायला जमलेच नाही .
समोर तू माझ्या नेहमी यायचीस ,
मी मात्र तुला दुरूनच पाहायचो.
मनातूनच खूप काही बोलायचो ?
आणि यातच माझं समाधान मानायचो .
यातच माझं समाधान मानायचो .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा